यावल दि.१९
युवा,तरुण तडफदार आणि अभ्यासू ,सक्रिय भूमिका निभावणारे,आणि जनहिताच्या कामांसाठी सतत पाठपुरावा करणाऱ्या लोकप्रिय नेतृत्वास म्हणजे अमोलदादा हरिभाऊ जावळे यांची भाजपा जळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी नियुक्ती पक्ष श्रेष्ठींकडून झाल्याचे समजता बरोबर आज बुधवार दि.19 जुलै 2023 सकाळपासून अमोलदादा जावळे यांचे रावेर लोकसभा मतदार संघासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!. दिल्या जात आहेत.
भाजपा जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी अमोलदादा जावळे यांची निवड झाल्याचे समजताबरोबर संपूर्ण रावेर लोकसभा संघातील भाजपा ज्येष्ठ मार्गदर्शक आणि भाजपा पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी अमोल दादा गावडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून आणि अनेकांनी प्रत्यक्ष संपर्क साधून अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्याचा वर्षाव सुरू ठेवला आहे.
यात प्रामुख्याने चोपडा तालुक्यातील भाजपाचे मार्गदर्शक पदाधिकारी शांताराम पाटील,प्रदीप पाटील, तालुकाध्यक्ष पंकज पाटील, हनुमंत महाजन,नरेंद्र पाटील, जयस्वाल,लक्ष्मण पाटील,आत्माराम म्हाळके.
यावल तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव भोसले, हिरालालभाऊ चौधरी,शरद दादा महाजन,डॉ.कुंदन फेगडे, विलासभाऊ चौधरी,पूरुजीत चौधरी,दीपकअण्णा पाटील, माजी जि.प.सदस्या सविता भालेराव,माजी जिल्हा परिषद सदस्य तथा बाजार समिती सभापती हर्षल पाटील,रवींद्र उर्फ छोटू पाटील,यावल पं.स.माजी सभापती पल्लवी चौधरी, कांचन पालक,योगिता बराटे,राखी बराटे,मीना तडवी,उज्जैनसिंग राजपूत, देविदास धांगो पाटील,पी.डी.चौधरी,
गोकुलआबा,सुरेश आबा,नारायणबापु चौधरी, गणेश गिरधर नेहेते,पांडुरंग सराफ,उमेश फेगडे,अतुल भालेराव,निलेश गडे,अनंत नेहेते,नितीन नेमाडे,नरेंद्र नारखेडे,नितीन चौधरी,नितीन राणे,राकेश फेगडे, बाल संस्कार शाळेतील सलीम तडवी सर, यशवंत तळेले,उमेश पाटील,योगेश बराटे,ज्ञानेश्वर तायडे,सागर कोळी.
लहू पाटील,सागर महाजन,पंकज चौधरी,योगेश भंगाळे,शरद तायडे,दिनकर पाटील,यदुनाथ पाटील, कमलाकर राणे,फिरोज तडवी, हुसेन तडवी,अजय भालेराव, अनिल ढाके,सुनील महाजन, डॉ.नरेंद्र कोल्हे,प्रभाकर सरोदे, गिरीश तळले,किशोर पाटील,
कैलास कोळी,योगेश साळुंखे.
रावेर,सावदा,परिसरातील भाजपा पदाधिकारी सुरेश धनके,सुधाकर धनके,पद्माकर महाजन,नंदकिशोर महाजन, श्रीकांत महाजन,राजेंद्र लासुरकर,सी.एच.पाटील, महेश पाटील, अमोल पाटील संदीप सावळे,प्रवीण पाचपोळे, नथू धांडे,सुनील पाटील, अहमद जबरा,कैलास सरोदे, डॉ.अतुल सरोदे,डॉ,विजय धांडे,मिलिंद महाजन,श्रीकांत सरोदे,ठकसेन पाटील,मनोज सोनार,पवन पाटील,महेश पाटील,गोपाळ नेमाडे,सागर भारंबे,प्रल्हाद पाटील,रंजना पाटील,जयश्री चौधरी,रेखा बोंडे,सारिका चव्हाण,राजू चौधरी,सागर चौधरी,दिलीप पाटील,जुम्मा तडवी,नरसिंग पवार,पि.के.महाजन,गोमतीताई बारेला,यशवंत आप्पा इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते,हितचिंतक यांनी अमोलदादा जावळे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा