कालकथित.मधुकर गोधाजी मोरे.वय ८० रा.फालकनगर यावल यांचे आज दि. १९ रोजी दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.२० रोजी सकाळी ९:०० वाजता त्यांचे राहते घर फालकनगर यावल येथून निघेल त्यांच्या पश्चात 3 मुलं, 1 मुलगी,सुना नातवंडे असा परिवार आहे जळगाव येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील एएसआय सुरेश मोरे यावल येथील राजु व अनिल मोरे यांचे ते वडील होते.
टिप्पणी पोस्ट करा