यावल दि.1
आज सोमवार दि.1 में 2023 म्हणजेच महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. सर्वात प्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिला तायडे मॅडम यांच्या हस्ते ध्वजवंदन करून ध्वजारोहण करण्यात आले व तद्नंतर राष्ट्रगीत म्हणण्यात आले. संस्थाध्यक्ष राजेंद्र महाजन सर यांच्या अध्यक्षतेखाली प्रशांत फेगडे सर यांच्यासह सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी वर्गाने उपस्थित राहून महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.
टिप्पणी पोस्ट करा