यावल येथील जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी.


यावल दि.14
आज शुक्रवार दि.14 एप्रिल 2023 रोजी यावल येथील जे.टी.महाजन इंग्लिश स्कूलमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या श्रीमती रंजना महाजन यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन केले.या प्रसंगी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात