निमगाव येथील गोवर्धन गो शाळेला डॉ.सुनील सूर्यवंशी यांनी दिली भेट.


यावल दि.7
तालुक्यातील निमगाव येथील गोवर्धन गो शाळेला गोशाळा महासंघाचे संयोजक डॉक्टर सुनील जी सूर्यवंशी यांनी गुरुवार दि.6 रोजी भेट देऊन गोशाळेचे संचालक यांना मार्गदर्शन केले.
        गोशाळा सेवा आयोग बद्दल त्यांनी माहिती देऊन मार्गदर्शन केले व त्यांनी नैसर्गिक शेती साठी गाईच्या शेणा पासून,गोमूत्र वापर करून घेऊन विषमुक्त शेतीसाठीचे फायदे‌,माहिती दिली त्यावेळी उपस्थित गोशाळा अध्यक्ष गोपाळ भाऊलाल कोळी,मनवेल गोशाळा अध्यक्ष गोकुळ संतोष कोळी,विनायक कोळी,अरुण एकनाथ तावडे, बाळू तायडे,सुभाष तायडे,सुनील तायडे,सुरेश पाटील,सतीश इंगळे,प्रकाश तायडे,सुरज सोनवणे व निमगाव येथील शेतकरी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात