ठेकेदारीचे काम करणाऱ्या एका जि.प.सदस्याला अधिकारी,कर्मचारी वर्गातून दुवा (बद दुवा नव्हे ) दिली जात आहे.

यावल दि. 26
गेल्या 2 आर्थिक वर्षात अंदाजे 25 ते 30 कोटी रुपयाची बांधकामे 50% निकृष्ट प्रतीची करून शासनाची आर्थिक लूट/ फसवणूक करून संबंधित अधिकाऱ्यांना ठरल्याप्रमाणे विश्वासात न घेता ( किरकोळ प्रमाणात ठरलेली टक्केवारी न दिल्याने )अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी ठेवणाऱ्या ठेकेदाराचे काम करणाऱ्या एका माजी जिल्हा परिषद सदस्यांबाबत आणि राजकीय दबावतंत्राचा, अधिकाराचा,पदाचा,सत्तेचा दुरुपयोग करून घेतल्या बाबत संपूर्ण जळगाव जिल्ह्यात त्या एका माजी जिल्हा परिषद सदस्य तथा ठेकेदाराबाबत एका चहाच्या टपरीवर जोरदार चर्चा सुरू सुरू होती परंतु ठेकेदाराला संबंधित विभागातील अधिकारी कर्मचारी भावी आयुष्यासाठी बद दुवा नव्हे दुवा देत होते.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात