यावल येथील देशमुख वाड्यातील अशोक भास्कर चौधरी (नेमाडे) वय ६३ यांचे आज गुरुवार दि.13 रोजी संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी दुःखद निधन झाले. त्यांच्यावर उद्या शुक्रवार दि.14 रोजी सकाळी यावल येथे ९ वाजता अंत्यसंस्कार केले जातील.त्यांच्या पश्चात पत्नी, सुना,नातवंडे असा परिवार आहे महेश आणि भूषण चौधरी नेमाडे यांचे वडील होते.
टिप्पणी पोस्ट करा