यावल येथील श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा श्री बालसंस्कार विद्या मंदिराचे उपाध्यक्ष, आयुर्वेदिक तज्ञ डॉ.सतीश सुपडू यावलकर वय 70 यांचे आज बुधवार दि.12 रोजी सकाळी सकाळी 7 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.अंतयात्रा उद्या गुरुवार दि.13 रोजी त्यांचे राहते घरापासून निघेल ते पत्रकार तेजस यावलकर यांचे वडील होत.
टिप्पणी पोस्ट करा