एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

यावल येथील मतदान केंद्रावर आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या उपस्थितीत उमेदवार आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक. परंतु मतदान प्रक्रिया शांततेत.

मोबाईल वरून फोटो काढूनमतदान केल्याचा पुरावा द्या आणि 5 ते 10 हजार रुपये घ्या...? काही मतदारांमध्ये चर्चा. निवडणूक निर्णय अधिकारी केंद्रावरील संबंधितांना मोठे आव्हान.

ठेकेदारीचे काम करणाऱ्या एका जि.प.सदस्याला अधिकारी,कर्मचारी वर्गातून दुवा (बद दुवा नव्हे ) दिली जात आहे.

भुसावळ येथील यावल रोडवरील पोदार शाळेत विद्यार्थी परिषदेची स्थापना.

मरीमातेवर श्रद्धा ठेवून 10 वर्षाच्या मुलाने ओढल्या बारा गाड्या. भालोद गावात सकारात्मक दृष्टीने चर्चा आणि कौतुक.

सुसाट वेगाने धावणाऱ्या डंपरने 'कुत्रे' पकडणाऱ्या वाहनाचे केले दोन तुकडे.जिल्हाधिकारी जळगाव कार्यालयापासून दोन किलोमीटर अंतरावर घटना.

डॉ.कुंदन फेगडे यांना 'साईरत्न पुरस्कार' प्रदान. माजी माहिती आयुक्त व्ही. डी.पाटील साहेब यांनी केला सन्मान.

जिल्हाधिकारी मित्तल यांनी आढावा घेतल्यानंतर सुद्धा यावल तालुक्यात अवैध गौण खनिज सर्रास सुरू. ज्या रस्त्याने आले त्या रस्त्याच्या आजूबाजूच्या टेकड्या सपाटीकरण होत असल्याचे मित्तल यांना दिसून आले नाही का ?

यावल येथील जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

यावल शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

अशोक भास्कर नेमाडे यांचे निधन.

डॉ.सतीश यावलकर यांचे निधन.

निमगाव येथील गोवर्धन गो शाळेला डॉ.सुनील सूर्यवंशी यांनी दिली भेट.

चि.विराज पाटील यांच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त विरावली येथील जि.प. शाळेला संगणक भेट. रा.काँ.पदाधिकाऱ्याचा स्तुत्य उपक्रम.

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीत अनुभवी असलेल्या 3 बड्या मातंबराचे नामांकन अवैध. निवडणूक अधिकारी तथा विशेष लेखा परीक्षक यांचे दबावतंत्र आणि अधिकाराचा दुरुपयोग..?

यावल- रावेर तालुक्यात जिल्हा परिषद बांधकामात बनावट दस्तऐवज तयार करून शासनाची आर्थिक फसवणूक.

अट्रावल दंगल प्रकरणी 205 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. 4 वेगवेगळ्या गुन्ह्यतील 17 जणांना पोलीस कोठडी.

जिल्हा परिषद बांधकाम विभाग यावल- रावेर तालुक्याचा पदभार शाखा अभियंत्याकडे. कार्यकारी अभियंता व बिडिओ यांच्या निर्णयाचे आणि कार्यक्षमतेबाबत कौतुक.

यावल कृउबा समितीत सत्तेसाठी सर्वांच्या जोरदार हालचाली. शेतीमालाची उघड लिलाव पद्धतीने विक्री होणार का..?

अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत