मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार..? आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश.

महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन. मंदिर सरकारीकरणासह मंदिरांच्या अन्य समस्या सोडवण्याविषयी स्वतंत्र बैठक लावणार... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात कावळ्यांसह इतर पक्षांना पाणी पिण्याची व्यवस्था.

कोण म्हणतो वाळू बंद आहे..? यावल मंडळात ठीक ठिकाणी वाळू दिसते.

फैजपुर नगरपालिका हद्दीत वैशिष्ट्यपूर्ण काम योजनेअंतर्गत ठेकेदाराला एकूण 7 लाखाची अतिरिक्त रक्कम दिल्याचा चौकशी अहवाल प्राप्त. अपहारात समाविष्ट अधिकारी,कर्मचारी यांच्यावर फौजदारी कार्यवाही करण्याची तक्रारदार ललित कुमार चौधरी यांची मागणी.

फैजपूर येथे आश्रय फाऊंडेशन तर्फे डॉ.कुंदन फेगड़े यांनी कर्तुत्ववान महिलांचा सन्मान केला.

उपजिवीकेला आवश्यक तेवढेच किमान वेतन, कायद्या एवढेच निवृती वेतन शासकीय कर्मचाऱ्यांना व त्याच बरोबरच 60 वर्षा वरील सर्व नागरिकांना मिळावे. भारतीय जनसंसद; अशोक सब्बन.

पोदार शाळेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत (एम.टी.एस.) जिल्ह्यात पहिला व दुसरा क्रमांक पटकाविला.

शेतकरी आणि कापूस व्यापाऱ्याने नैतिकता खड्ड्यात घालून 90 लिटर पाणी/ वजनाची केली तडजोड. मापात 'पाप' प्रकरण.यावल शहरात जोरदार चर्चा.

ग्रामविकास अधिकाऱ्यांना लागू झालेली बायोमेट्रिक हजेरी प्रणालीची अंमलबजावणी करावी ; अशोक सब्बन. भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या पाठपुराव्याला यश.

राहुरी येथे राजमाता जिजाऊ सहकारी पत संस्थेच्या भ्रष्ट,अन्यायी संचालक मंडळा विरुध्द् आज पासून बेमुदत आमरण उपोषण.

भुसावळ येथे ओपन ब्रेंच प्रेस, डेडलिफ्ट चॅम्पयनशिप स्पर्धा संपन्न. किनगाव येथील युवकांचा सहभाग.

उपजिवीकेला आवश्यक तेवढेच किमान वेतन कायद्या एवढेच निवृती वेतन शासकीय कर्मचाऱ्यांना व त्याच बरोबरच 60 वर्षा वरील सर्व नागरिकांना मिळावे. भारतीय जनसंसद राज्य निमंत्रक- अशोक सब्बन.

एसटी बस प्रवासात दिव्यांगांना युडीआयडी ओळखपत्र ग्राह्य धरण्याची मागणी. दिव्यांग क्रांती संघटनेचे निवेदन.

शेतकर्‍यांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी ग्रामस्वराज निर्मितीसाठी राष्ट्रीय किसान समन्वय समिती कार्य करणार. बंगलुरू / कर्नाटक पासून शुभारंभ. नगर येथील अशोक सब्बन यांचा सहभाग.

जे.टी.महाजन इंग्लिश स्कूलमध्ये बाल आनंद मेळाव्यात बालकांना दिले व्यवहारिक ज्ञानाचे धडे.

अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत