निधन वार्ता : मधुकर भीकाजी चौधरी

यावल येथील तसेच नगरपरिषद सेवानिवृत्त अकाउंटंट मधुकर भीकाजी चौधरी वय ८६ यांचे आज दि.11 रोजी संध्याकाळी 6 वाजता निधन झाले.उद्या सोमवार दि.12 रोजी सकाळी 10 वाजता यावल येथून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे,त्यांच्या पश्चात पत्नी ३ मुले, २ मूली,सुना,नातवंडे असा परिवार आहे मंदार चौधरी यांचे आजोबा तर अनिल( बस्ती) व नितीन चौधरी यांचे ते वडील होत.

👉हेही वाचा:- Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज 

👉हेही वाचा :- Land Record:वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी ? वाचा सविस्तर 

👉हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व  कागदपत्रे फक्त 2 मिनिटात  मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर

👉हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

👉हेही वाचा : Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात