निधन वार्ता प्रभाकर देशमुख



यावल येथील रहीवाशी,तथा हल्ली मु.भोपाळ प्रभाकर गोपाळ देशमुख वय 91यांचे आज गुरुवार दि.8/12/2022 रोजी रात्री 21:30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.उद्या शुक्रवार दि.9 रोजी दुपारी 1 वाजता भोपाळ येथे (नेहरूनगर) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
त्यांच्या पश्चात दोन मुले,1मुलगी, सुना,नातवंडे असा परिवार आहे.भोपाळ येथील जलसंसाधन कार्यालयातील राजेंद्र देशमुख,मनोज देशमुख यांचे ते वडील तसेच यावल येथील पत्रकार सुरेश पाटील यांचे सासर होत.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात