डिसेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

थर्टी फर्स्ट निमित्त जिल्ह्यात 51 तपासणी नाके; चौका चौकात कडक बंदोबस्त. परंतु पोलीस अधीक्षक साहेब बनावट देशी व इंग्लिश बनावट दारूचे काय...?

4 कोटीचा विमा हडपण्यासाठी कोट्याधीश भिकारी खुन प्रकरणात भिकाऱ्याच्या बनावट पत्नीसह 6 जणांना अटक. 2022 वर्ष अखेर नाशिक पोलिसांना मिळाला गुन्हेगारीचा नवा 'धडा'

महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून मयताच्या नातेवाईकांना 2 लाखाचा धनादेश दिला माजी नगराध्यक्ष राकेश कोलते यांच्या हस्ते.

यावल नगरपालिकेत अतिक्रमणाबाबतच्या तक्रारी कचराकुंडीत...? कारवाई शून्य.

महाराष्ट्र ज्युनिअर शूटिंग हॉलीबॉल संघात यावल येथील 'योगेश देवरे' याची निवड.

बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने घरकुल योजनेच्या रकमेत वाढ करा. रा.यु.काँ.तालुका अध्यक्ष ॲड देवकांत पाटील यांची मागणी.

देशात,विदेशात विखुरलेले विद्यार्थी किनगावात आले एकत्र, २८ वर्षांनी पुन्हा भरला वर्ग. अपयशाला घाबरू नये,संकटाला तोंड देऊन यशस्वी मार्ग काढावा ही गुरूंची शिकवण जीवनाच्या प्रवासात उपयोगी पडली : अभियंता भाग्यश्री डाके.

रावेर तालुक्यातील अग्रिवीर चेतन वानखेडे याने नवस फेडण्यासाठी वायु वेगाने 47 कि.मी.धावून शिरसाळा येथील जागृत मारूतीचे घेतले दर्शन.

लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण कार्यक्षेत्रातील कामांची चौकशी होण्याबाबत तक्रार दाखल.

यावल वन विभाग कार्यालयात आणि वनक्षेत्रात सहाय्यक वन संरक्षक हाडपे यांचा वाढदिवस अतिरिक्त डी एफ ओ यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा.

तथाकथित पत्रकारांवर लवकरच कारवाई ? माहिती जनसंपर्क संचलनालय व पोलिसांकडून माहिती संकलनाचे काम सुरू.

यावल तालुक्यात अवैध गौण खनिज व वाळू तस्करी जोरात. प्रांताधिकारी यांचे दुर्लक्ष.वाळू तस्कर म्हणतात तलाठी सर्कल पोलिस हप्ते घेतात.

भारतीय दलित साहित्य अकादमी तर्फे शासकीय अधिकारी,पत्रकार,सरपंच व सहकार क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार.

निधन वार्ता : मधुकर भीकाजी चौधरी

यावल येथील स्वामी समर्थ केंद्रात दत्त जयंती निमित्त गेल्या सात दिवसात अखंड नाम जप यज्ञ व विविध कार्यक्रम संपन्न.

निधन वार्ता प्रभाकर देशमुख

निधन वार्ता प्रभाकर देशमुख

लंम्पीची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहिर, तर गुरांच्या विम्या संर्दभात पशु संवर्धन विभाग विचाराधीन. डॉ.कुंदन फेगडे यांच्या प्रयत्नांना यश.

यावल नगरपरिषद मुख्याधिकारी,प्रशासक,विरोधक, आजी,माजी सदस्यांची वाचा बंद. घनकचरा ठेकेदाराकडून काळ्या जादूचा प्रयोग.

लंम्पीची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहिर, तर गुरांच्या विम्या संर्दभात पशु संवर्धन विभाग विचाराधीन. डॉ.कुंदन फेगडे यांच्या प्रयत्नांना यश.

६ डिसेंबर डाॅ आंबेडकर परिनिर्वाण दिवस अभिवादन..

६ डिसेंबर डाॅ आंबेडकर परिनिर्वाण दिवस अभिवादन..

यावल येथे श्री स्वामी समर्थ मंदिरात श्री दत्त जयंती निमित्त अखंड नाम जप सप्ताहाची सुरुवात.

अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत