यावल येथे राष्ट्रवादी तर्फे कृषिमंत्री अब्दुल सत्तार याचा पुतळा दहन.



यावल दि.9 
राष्ट्रवादीच्या नेत्या संसदरत्न खा सुप्रीयाताई सुळे यांच्या बद्दल राज्यातील कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरल्या बद्दल त्यांच्या निषेधार्थ यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले यांच्या नेतृत्वात दि ८ रोजी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा जाहीर निषेध व जोडे मारो आंदोलन करण्यात येवुन त्याच्या पुतळयाचे शहरातील भुसावल टी पाॅइंट येथे दहन करण्यात आले 
या प्रसंगी प्रा मुकेश येवले ,विजय प्रेमचंद पाटील , अब्दुल सईद , एम बी तडवीसर डाॅ हेमंत येवले प्रशांत लिलाधर चौधरी ॲड देवकांत पाटील , राकेश कोलते कामराज घारु , अरुण लोखंडे ,हितेश गजरे बापु जासुद अय्यूब जनाब , गोलु माळी ,अमोल दुसाने पवन पाटील , समाधान पाटील , नरेंद्रभैया पाटील ,मोहसीन खान ,विनोद पाटील, पितांबर महाजन आरिफ खान , भगवान बरडे एजाज पटेल , निलेश बेलदार ,हेमंतनाना दांडेकर , याकुब तडवी , नाना सोनवणे ,नितीन शिंदे ,राहुल गजरे विजय साळी,अजय बारेला, आबीद कच्छी शरीफ तडवी , किरन पाटील , ॲड निवृती पाटील , यशवंत पाटील , सरफराज तडवी , गिरीष पाटील ,भुषन नेमाडे , रोहन शेख,मयुर पाटील, डी सी नाना पाटील ,निसार तडवी ,सत्तार तडवी , शब्बिर तडवी , दिपक तडवी असे बहुसंख्य कार्यकरते उपस्थितीत होते.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात