यावल दि. 26
आज शनिवार दि. 26 नोव्हेंबर रोजी यावल पो.स्टे.मध्ये (Yawal Police Station) संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
यावल पोलीस स्टेशनला संविधानाचे पूजन करून
संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले व 26/11 च्या दहशतवादी हल्यातील शहिदांना दोन मिनिट स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना व मॉर्डन इंग्लिश मिडीयम स्कूल यावल तर्फे भूषण नगरे यांनी आयोजित कार्यक्रमाला उपस्थित पिएसआय प्रदीप बोरुडे,पि.एस. आय.सुदाम काकडे,एएसआय. विजय पाचपोळे एएसआय मुजफ्फर शेख, एएसआय.असलम खान,बहारे योगेश खडके, संदीप सूर्यवंशी अशोक बाविस्कर,भूषण चव्हाण, जगन्नाथ पाटील,गणी मिर्झा, गणेश ढाकणे,अनिल पाटील, रहुफ शेख व इतर सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा