तालुक्यातील किनगाव येथील तथा जळगाव येथील भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेचे पदाधिकारी निलेश प्रकाश अजमेरा यांची पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली या संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष चौधरी यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील पाटील यांनी ही निवड करण्यात आली.
हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व कागदपत्रे फक्त 2 मिनिटात मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर
हेही वाचा :- कुशीनगर एक्स्प्रेसच्या दरवाजात उभे असलेल्या बर्हाणपूरच्या युवकाचा रेल्वे मधून खाली पडल्याने मृत्यू ; सावदा रेल्वे स्थानकाजवळील घटना
हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज
हेही वाचा :- सावदा येथील सहाय्यक पोलिस निरीक्षकासह उपनिरीक्षक जळगाव एसीबीच्या जाळ्यात
संघटनेच्या माध्यमातून पोलिस प्रशासन व नागरिकांना मदत करणे,संघटनेेचे कार्य तळागाळात पोचविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहु असे प्रसंगी निवड झाल्यावर निलेश अजमेरा यांनी सांगीतले तेव्हा त्यांची या पदावर झालेल्या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा