यावल,रावेर तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या विषयावर मंत्रालयात चर्चा.




यावल दि.12 
रावेर लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातील अनेक महत्त्वाच्या विषयावर मंत्रालयात राजकीय सामाजिक चर्चा सुरू.
      यावल रावेर तालुक्यात सर्व स्तरात विविध कार्यक्रमात, अडीअडचणीच्या,समस्यांच्या, नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस, आणि आरोग्य सेवेसाठी सतत कार्यरत असलेले आणि नागरिकांच्या संपर्कात राहणारे यावल येथील आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन सुधाकर फेगडे यांची व महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (OSD ) मा.चंद्रशेखर (अतुलजी ) वझे यांची मुंबई येथे मंत्रालयात योगायोगाने भेट झाली असता आपल्या रावेर-यावल भागातील विविध विषयावर त्यांच्यामध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. 

हेही वाचा :- Land Record:वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी ? वाचा सविस्तर 

हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व  कागदपत्रे फक्त 2 मिनिटात  मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर

हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

यामुळे येत्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून यावल रावेर तालुक्यातील राजकारणात नवीन राजकीय समीकरणे निर्माण होणार असल्याने याकडे संपूर्ण रावेर लोकसभा,विधानसभा मतदार संघाचे जनतेचे लक्ष वेधून आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात