बुधवार दि. 24 पासून यावल येथील भुसावळ मार्गावरील बोरोलेनगर मधील श्री स्वामीनारायण मंदिरात श्रीमद् भागवत सप्ताह पारायण ज्ञानयज्ञ सजीव देखाव्यासह मांगलिक कार्यक्रम यावल निवासी श्री. घनश्याम महाराज,श्री. राधाकृष्णदेव व श्री लक्ष्मीनारायणदेव यांच्या कृपेने व प.पू.ध. धू.आचार्य १००८ श्री राकेश प्रसाद महाराज श्री तसेच
अ.नि.स.गु.शा.स्वा. कृष्णस्वरुपदासजी व अ. नि. स.गु.स्वा.वासुदेवचरणदासजी यांच्या शुभ आशीर्वादाने
पंचम वार्षिक पाटोत्सव निमित्त सत्संगाच्या अभिवृद्धी व जनकल्याणच्या हितासाठी दि. 24/11/2022 गुरुवार मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा ते दि.30बुधवार मार्गशीर्ष शुक्ल सप्तमीपर्यंत श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे.तरी संतदर्शन,भगवत दर्शन व कथा श्रवणाचा लाभ सर्वानी
सहपरिवार घ्यावा असे आवाहन
निमंत्रक स.गु शास्त्री राजेंद्रप्रसाद दासजी व संतमंडळ तथा विश्वस्त ट्रस्टी मंडळ तथा समस्त सत्संग समाज यावल यांनी केले आहे.
श्रीमद् भागवत सप्ताह पारायण ज्ञानयज्ञ मांगलिक कार्यक्रमात संत प.पू.स.गु.स्वामी गोविंदप्रसाददासजी,जळगांव.
प.पू.स.गु.शास्त्री धर्मस्वरुपदासजी,भुसावळ
प.पू.स.गु.स्वामी प्रेमप्रकाशदासजी (प्रभुस्वामी) मालोद प.पू.स.गु.शास्त्री भक्तिकिशोरदासजी,सावदा गुरुकुल प.पू.स.गु.स्वामी जगतप्रकाशदासजी,सुनासावखेडा
प.पू.स.गु.कोठारी पी.पी.स्वामी, बुरहानपूर प.पू.स.गु.कोठारी सुर्यप्रकाशदासजी,धुळे
प.पू.स.गु.कोठारी रघुवीरचरणदासजी,वडताल
प.पू.शा.स्वा.गुणसागरदासजी, विरसद प.पू.शा.स्वा. मुक्तप्रकाशदासजी,मुंबई
प.पू.स्वा.मुक्तस्वरुपदासजी, चितोडा प.पू.स.गु.स्वामी मोहनप्रसाददासजी,सावदा
प.पू.स.गु.को.स्वा. योगेश्वरप्रसाददासजी,घाटकोपर
प.पू.स्वामी श्रीप्रकाशदासजी, यावल प.पू.स्वामी ऋषीप्रसाददासजी,भुसावळ गुरुकुल प.पू.स्वामी हरिप्रसाददासजी,सावदा
प.पू.स.गु.स्वा.लक्ष्मीप्रसाददासजीवडताल( ललीत स्वामी ),प.पू. स्वामी धर्मप्रसाददासजी,सावदा
पा.नारायण भगत;पा.शरद भगत इत्यादी संत उपस्थित राहणार आहेत.
गुरुवार दि. 24 रोजी श्री विठ्ठल मंदिर महाजन गल्लीतून पोथो यात्रा संध्याकाळी 5.30 वाजता काढण्यात येईल.ध्रुव चरित्र दि.25/ शुक्रवार
रात्री 10:30 वाजता,शनिवार दि.26 रोजी प्रल्हाद चरित्र रात्री 10:30 वाजता रविवार दि. 27 रोजी श्रीकृष्ण जन्म रात्री 10:30 सोमवार दि.28
रात्री 10:30 वा.गोपालकाला,
मंगळवार दि. 29 रोजी रात्री 10:30 वाजता रुक्मिणी विवाह,
बुधवार दि.30 रोजी सकाळी 10:30 वाजता सुदामा चरित्र
याप्रकारे सप्ताहात दैनंदिन मांगलिक सजीव देखाव्यासह कार्यक्रम होणार आहेत.
हेही बातमी वाचा:- बंजारा समाजाविषयी केलेल्या वक्तव्या नंतर आ.एकनाथराव खडसे काय म्हणाले ?
हेही वाचा :- आपले बँकेत खाते आहे. तर ही बातमी आपल्या कामाची आहे. "या" दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही, जाणून घ्या नवीन नियम
हेही वाचा :- Land Record:वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी ? वाचा सविस्तर
हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व कागदपत्रे फक्त 2 मिनिटात मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर
हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज
संत पूजनाचे यजमान. कुंदन सुधाकर फेगदे,साऊंड सिस्टिमचे यजमान धीरज प्रकाश महाजन,निर्मल नत्थू चोपडे,संत भोजनाचे यजमान माणिक नेमीचंद भिरुड़,संदीप दिलीप महाजन,संगीताचे यजमान प्रमोद लीलाधर कोळंबे,नितीन उखर्डू महाजन,तुषार मधुकर जंगले, सभामंडप यजमान कै.मुरलीधर हिरामण चौधरी यांचे स्मरणार्थ,अड् नितीन मुरलीधर चौधरी,जळगाव येथील निळकंठ मुरलीधर महाजन,शोभायात्रा यजमान युवराज प्रभाकर बोरोले, देवराम कृष्णा राणे,अन्नकोट यजमान अशोक घनश्याम जंगले, मंदिर रोषणाई यजमान राकेश मुरलीधर कोलते,रथ यजमान कॉन्ट्रॅक्टर आर.डी.पाटील,सजीव देखाव्याचे यजमान हेमंत बळीराम पाटील,फुल व हार यजमान डॉ.धीरज भागवत चौधरी आहेत.
बुधवार दि. 30 रोजी सकाळी 8:30 ते 11 वाजेच्या दरम्यान अभिषेक अन्नकुट व आरती सकाळी 8:30 ते11 वाजता कथेची वेळ, सकाळी 10:30 वाजता कथा समाप्ती,दुपारी 12 ते 2:30 वाजेपर्यंत महाप्रसाद तसेच संध्याकाळी 4 ते 9 वाजेच्या दरम्यान दिंडी सोहळा होणार आहे.
सप्ताहासाठी अरविंद दगडूशेठ सोनार, इंजिनीयर भरत शशिकांत महाजन,सलील गजानन महाजन,कै. रमेश हरिचंद चौधरी,नरेंद्र रमेश चौधरी,वेंडर गोपाळ मंगू महाजन,अनुपम स्टोअर्सचे संचालक प्रभाकर घनश्याम जंगले,सूर्यकांत लक्ष्मण भिरुड,दिलीप तुकाराम बोरोले, श्री स्वामीनारायण मंदिर,श्री विठ्ठल मंदिर व समस्त सत्संग समाज समस्त महिला मंडळ व मित्रमंडळी यावल.यांचे अनमोल सहकार्य तर श्री स्वामीनारायण सत्संग समाज डों.कठोरा,सांगवी भालोद,मालोद,सातोद,कोळवद, किनगाव,बामणोद,सावदा, फैजपूर,बऱ्हाणपूर,न्हावी,वड्री, चितोडा,जळगाव,पाडळसे, चिखली बुद्रुक,चिखली खुर्द, भुसावळ,दहिगाव,चुंचाळे, कोरपावली,मोहराळा,हिंगोणा, लहान वाघोदा,रिंगणगाव,इत्यादी स्वामीनारायण सत्संग समाजाचे सहकार्य लाभणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा