.
कांताई नेत्रालय जळगाव यांच्यातर्फे यावल येथील डॉ. कुंदन फेगडे यांनी सोमवार दि.14 रोजी अट्रावल येथे श्री विठ्ठल मंदिर हॉलमध्ये मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे तरी या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त स्त्री- पुरुष नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
शिबिरात मोफत नेत्र तपासणी करून फक्त २००० /- रुपयात इम्पोर्टेड लेन्स सह (SICS पध्दतीने )मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येईल.
ज्या रुग्णांना फेको मशिनद्वारे ऑपरेशन (घडीची लेन्स घालून ) करावयाचे असल्यास रु.५०००/- पासून पर्याय उपलब्ध आहेत.
डोळ्याची साय काढण्याचे ऑपरेशनसाठी रु २५००/- आकारले जातील.
हेही वाचा :- Land Record:वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी ? वाचा सविस्तर
हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व कागदपत्रे फक्त 2 मिनिटात मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर
हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
विशेष म्हणजे शिबीरात उच्च दर्जाच्या अल्कोन इन्फिनीट मशिनद्वारे फेकोसर्जरी शिबीराचे ठिकाणाहून जगळगांव स्थित कांताई नेत्रालय येथे आणण्याची व नेण्याची मोफत सुविधा आहे.
रुग्णांसाठी चहा,नाश्ता,भोजन,व राहण्याची विनामूल्य सेवा आहे.
शिबीरासाठी सविस्तर माहितीसाठी संपर्क युवराज देसर्डा,मो.9423091559, 9096065153
डॉ.श्री.राहूल चौधरी मो. 9096615201
हेमराज खाचणे मो. 9561114153
सागर लोहार मो. 7620721799
नितीन चौधरी मो. 9960525558
किरण महाजन मो. 9860863797 यांच्याशी संपर्क साधावा मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया शिबिरात सोबत रेशन कार्ड ची झेरॉक्स आणणे बंधनकारक राहील असे आयोजक डॉ. कुंदन वेगळे यांनी कळविले आहे.
टिप्पणी पोस्ट करा