यावल तालुक्यातील पाडळसे ग्रामपंचायत मार्फत 2017 ते २०२१ या कार्यकाळात 14 वा वित्त आयोग व 15 व्या वित्त आयोगातून झालेल्या कामांची चौकशी व्हावी यात पोलीस प्रशिक्षण शिबिर आरोग्य शिबिर महिला बाल विकास अंगणवाडी दुरुस्ती महिला प्रसाधनगृह इत्यादी कामांची चौकशी व्हावी याबाबतचे निवेदन ग्रामस्थांमार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना देण्यात आले त्यावेळी भरत चौधरी रमेश भोई नामदेव कोळी पांडुरंग कोळी प्रशांत तायडे समाधान कोळी सुरज कोळी कुंदन कोळी संजय कोळी छोटू बाविस्कर सै.रज्जाक टकारी इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा