नोव्हेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बुधवार दि.30 रोजी चोपड़ा येथे कांताई नेत्रालयातर्फे मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया शिबिर. अत्याधुनिक शास्त्रोक्त पद्धतीने नेत्र तपासणी.

यावल पो.स्टे.मध्ये संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे वाचन.

यावल पो.स्टे.मध्ये संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे वाचन.

कर्तव्यात कसूर,दप्तर दिरंगाई प्रभारी कार्यकाळामुळे कर्तव्यदक्ष बीडिओचा बळी. जि.प.सिओ कडून यावल पं.स.कामकाजाची चौकशी करून कारवाईची मागणी.

यावल पंचायत समितीच्या शासकीय गाडीला अपघात गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी जागीच ठार.

गुरुवार दि. 24 पासून यावल येथील श्री स्वामीनारायण मंदिरात श्रीमद् भागवत सप्ताह पारायण ज्ञानयज्ञ सजीव देखाव्यासह.

महाराष्ट्रात तात्काळ 'लव्हजिहाद विरोधी कायदा' तसेच 'धर्मांतर विरोधी कायदा' लागू करावा,अशी मागणी केली हिंदू जनजागृती समितीने. आंदोलन करत यावल तहसीलदारांना दिले निवेदन.

महाराष्ट्रात तात्काळ 'लव्हजिहाद विरोधी कायदा' तसेच 'धर्मांतर विरोधी कायदा' लागू करावा,अशी मागणी केली हिंदू जनजागृती समितीने. आंदोलन करत यावल तहसीलदारांना दिले निवेदन.

पाडळसे ग्रा.पं.14 वित्त आयोग 15 वा वित्त आयोगातील झालेल्या कामांची चौकशी व्हावी ग्रामस्थांची मागणी.

रविवार दि.14 रोजी चोपड़ा येथे कांताई नेत्रालया तर्फे मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया शिबिर. अत्याधुनिक शास्त्रोक्त पद्धतीने नेचर तपासणी.

यावल शहरात बाहेर गावच्या 3 तलाठ्यांकडून वाळू ट्रॅक्टरचा सिनेमा स्टाईल पाठलाग. सुदर्शन चौकातील आज सकाळची घटना गुलदस्त्यात.

यावल शहरात बाहेर गावच्या 3 तलाठ्यांकडून वाळू ट्रॅक्टरचा सिनेमा स्टाईल पाठलाग. सुदर्शन चौकातील आज सकाळची घटना गुलदस्त्यात.

आदिवासी पाड्यावर क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आश्रय फाउंडेशन तर्फे मोठ्या उत्साहात साजरी.

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्था संचलित कॉलेजचा गणवेश बदलाचा अचानक तालिबानी निर्णय. विद्यार्थ्यांच्या पालकांसह तालुक्यात तीव्र असंतोष.

अट्रावल येथे मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर संपन्न.107 रुग्णांची निशुल्क नेत्र तपासणी

सोमवारी दि.14 रोजी अट्रावल येथे मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया शिबिर

यावल,रावेर तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या विषयावर मंत्रालयात चर्चा.

अहमदनगर येथील रमेश सब्बन यांचे निधन.

यावल ग्रामीण रुग्णालयाच्या ऑडिटसाठी कर्मचाऱ्यांकडून 5 हजारांची वर्गणी.

यावल पंचायत समितीत अधिकारी,कर्मचारी यांचा मनमानी कारभार आणि निकृष्ट कामे. पत्रकार परिषदेत शेखर पाटील यांच्याकडून गंभीर आरोप.

जळगाव येथील सहकारी संस्थेचे उपनिबंधक व्ही.व्ही.गावडे यांची नाशिक विभागीय सहनिबंधकपदी पदोन्नती. नाशिक विभाग सहकार क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव.

यावल तहसील कार्यालयाला माहिती अधिकाराची एलर्जी ?

यावल तहसीलदार महेश पवार यांना पदाचा आणि अधिकाराचा माज ? अपर जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांचा आदेश कचराकुंडीत. अवर सचिवांना काढावे लागले कार्यवाहीचे आदेश.

यावल येथे राष्ट्रवादी तर्फे कृषिमंत्री अब्दुल सत्तार याचा पुतळा दहन.

श्रीक्षेत्र कपलीधार येथे सहकार मंत्री अतुल सावे यांचे हस्ते शिवा संघटनेचा शिव भूषण पुरस्कार वितरण संपन्न. सावदा येथील पत्रकार कैलास लवंगडे सन्मानित.

वारस लावण्यासाठी 2 लाख 47 हजार रुपयाची मागणी. दलालाने घेतले "फोन पे" च्या माध्यमातून 55 हजार. फैजपूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल.

किनगाव येथील निलेश अजमेरा यांची पोलिस मित्र संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड.

यावल शहरासह ग्रामीण भागात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न.

अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत