जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लक्षात घेता भावी उमेदवाराचा वाढदिवस जल्लोषात साजरा.




यावल दि.21
यावल तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती,नगरपालिका, ग्रामपंचायती निवडणुका  डोळ्यासमोर ठेवून भावी उमेदवारांचा वाढदिवस ठिकठिकाणी त्यांचे हितचिंतक व मित्रमंडळी जल्लोषात साजरा करीत आहेत.

👇इथे क्लिक करून तपासा 👇

 (संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)

हेही वाचा :- आपल्या कडे पिवळे कार्ड आहे तर मग ही बातमी तुमच्या कामाची आहे  दारिद्रयरेषेखालील कुटुंबाना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतंर्गत मिळणार चार एकर कोरडवाहू व दोन एकर बागायती शेतजमीन

हेही वाचा :- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर योजना म्हणजेच ५० हजार रुपये प्रोत्साहन पर योजनेची जळगाव जिल्ह्याची पात्र यादी (गावानुसार) पहा

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर


        हाच राजकीय,सामाजिक उद्देश लक्षात घेता सौखेडा हिंगोणा या जिल्हा परिषद व पंचायत समिती गटातील इच्छुक आणि भावी उमेदवार सौखेडा येथील रहिवाशी व यावल येथील बाल संस्कार विद्यालयातील सलीम इस्माईल तडवी सर यांचा वाढदिवस सौखेडा- हिंगोणा गटात व यावल शहरात ठीक ठिकाणी त्यांच्या हितचिंतकांनी व मित्रमंडळीने काल गुरुवार दि.20 रोजी मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात