शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने प्रतिवर्षी कार्तिक शुद्ध पौर्णिमेच्या निमित्त प्रा.मनोहर धोंडे श्रीक्षेत्र कपीलधार,ता.जि.बीड येथे होणाऱ्या यात्रेमध्ये "भव्य राज्यव्यापी वार्षिक मेळावा आयोजित करण्यात येत असून जळगाव जिल्ह्यातील एकमेव दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार कैलास भाऊलाल लवंगडे यांना पुरस्कार जाहीर करून सन्मानीत करण्यात येणार आहे .
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर
हेही वाचा :- जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अंजाळे गावातील 23 वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या
(संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)
मेळाव्यात कोरोनामुळे पुरस्कार देण्यात आलेले नाहीत.परंतु मागील वर्षी पासून श्रीक्षेत्र कपीलधार येथे प्रथेप्रमाणे पुरस्कार दिलेले आहेत.त्यामुळे यंदाही दि.07 नोव्हें.2022 रोजी सोमवारी दुपारी 4 वाजता 27 व्या राज्यव्यापी वार्षिक मेळाव्याचे आयोजन केले असुन या मेळाव्याच्या निमित्ताने शिवा संघटनेच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रातील वीरशैव-लिंगायत समाजाच्या मान्यवरांना "शिवा राष्ट्रीय भूषण पुरस्कार जाहिर करुन, सन्मानचिन्ह व सन्मान पत्रासह मान्यवरांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.
देशातील वीरशैव-लिंगायत समाजात अत्यंत प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या शिवा संघटनेच्या या राष्ट्रीय पुरस्कारासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची निवड शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी नुकतीच जाहिर केली आहे.
या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण -
सत्कार दि.07नोव्हेंबर 2022 रोज सोमवारी श्रीक्षेत्र कपिलधार ता.जि.बीड येथे शिवा संघटनेच्या होणाऱ्या 27 व्या राज्यव्यापी वार्षीक मेळाव्यात सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व शाल-श्रीफळ देवून शिवा संघटनेचे संस्थापक तथा
राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे व अनेक गुरुवर्य आणि पालकमंत्री बीड मा.ना.अतुल सावे,केंद्रिय राज्यमंत्री मा.ना.डॉ.भागवत कराड,शिवसेना नेते मा.चंद्रकांत खैरे,माजी मंत्री मा.आ.जयदत्त अण्णा क्षिरसागर यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
राष्ट्रीय पुरस्काराचे हकदार -
सदगुरु श्री महादेव स्वामी,
श्री शिवमुर्ती शिवदास कन्हेरे उर्फ पंडीत स्वामी घटांग्रेकर,नविन पनवेल,श्रीमती कमळाबाई हावगीराव सुतार,लातुर,
शि.भ.प.श्री.शिवानंद गिरी महाराज शास्त्री,आंबेजोगाई | तुळजाभवानी आंबेजोगाई , शि.भ.प.कै.बालब्रम्हचारी भिमाशंकर वैजनाथ स्वामी वडवळकर(मरणोत्तर राष्ट्रीय पुरस्कार )द्वारा वैजनाथ स्वामी बनवसकर वडवळ ,संतोष रमेशराव शेटकर,कुरुडगीकर (मृदंगाचार्य)कुरुडगी,सौ.संगीता परमेश्वर पाटील कार्लेकर, नांदेड (गायिका) नांदेड,विलास लक्ष्मणराव मरखेले(हार्मोनियम वादक/गायक)सगरोळी,गौरी शंकर भजनी मंडळ मौ. किलज, ता.तुळजापूर,पंडीत रामराव जळकोटे,गुंडु नागनाथ मुळे,श्री गंगाधर महादेव स्वामी
शिवा जिल्हा शाखा पुरस्कार जिल्हा पालघर द्वारा: शांतेश्वर गुमते, देवेंद्र गुरव,प्रा.डॉ.सोमनाथ विभुते शिवा डोंगरे,शिवा शहर शाखा पुरस्कार सोलापूर शहर द्वारा:ओमप्रकाश बाबळे (महानगराध्यक्ष ),संतोष केंगनाळकर (जिल्हाध्यक्ष), राजकुमार सारने (जिल्हाध्यक्ष ) , शिवा संघटना शाखा अचलेर ता. लोहारा,जि.धाराशिव द्वारा:1.श्री मल्लीनाथ अष्टगे,श्री इरन्ना पटणे, समस्त गावकरी मंडळी शाखा अचलेर,शिवा संघटना शाखा बजाजनगर-रांजणगाव,जि. संभाजीनगर अशोक बसापुरे, शिवदास तोडकर,वीरभद्र मठपती 'शिवा संघटना शाखा ईट ता.भूम, जि.धाराशिव,श्री विनोद वाडकर , श्री सोमेश्वर स्वामी,मनिष रामकृष्ण मखमले,वाशिम मु.पो. ब्रम्हा,ता.जि.वाशिम,प्रदिप प्रभुअप्पा डफुरे,परभणी ,
प्रदिप काशिनाथ झाडे, यवतमाळ,साधु लेकराजी पाटील वडजे,लोहा,सोनबा रामन इबितदार,पुणे संत तुकाराम नगर, पिंपरी चिंचवड,भोसरी,जि.पुणे, श्रीकांत बेलेश्वर आखाडे,जालना, सचिन विश्वनाथ धोते,नायगाव नांदेड,माधव किसनराव भालेराव, कंधार संपादक,हिंदवी बाणा, कैलास भाऊलाल लवंगडे, जळगाव मु.पो.सोमेश्वर नगर सावदा,ता.रावेर,जि.जळगाव दै. पुण्यनगरी,यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.या सर्वांचे अभिनंदन ज्या त्या क्षेत्रातून सर्व स्तरातून केले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा