राजकीय दिवाळी सुरू...



दि.15 रोजी दैनिक लोकमतच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशन समारंभात राज्याचे ग्रामविकास मंत्री मा.गिरीश महाजन आणि गोदावरी समूहाचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील  यांची भेट झाली.अतिशय स्नेहाने हस्तांदोलन करत,खुशाली विचारली,खरंतर पक्ष वेगळा, विचारधारा वेगळी पण त्यांच्यातील हा स्नेह सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण जळगाव जिल्ह्याने बघितला.

हेही वाचा :- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर योजना म्हणजेच ५० हजार रुपये प्रोत्साहन पर योजनेची जळगाव जिल्ह्याची पात्र यादी (गावानुसार) पहा

हेही वाचा :- 👉रावेर नगरपालिकेवर कर आकारणी विरुद्ध शहराातील लोकांचा धडकला मोर्चा

हेही वाचा :- 👉रावेर तालुक्यातील निंभोरेसिम येथे लंपी आजाराने बैलाचा मृत्यू 


यामुळे मात्र रावेर लोकसभा आणि रावेर विधानसभा मतदारसंघात भाजप समर्थक समाजसेवक,पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये मोठा जोश निर्माण झाला.त्यामुळे आता संपूर्ण राजकीय समीकरण बदलणार आहे,राजकारणात मात्र ज्यांची राजकीय,सामाजिक किंमत घसरली त्यांच्याबाबत मात्र आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
       

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात