यावल तालुक्यातील किनगाव येथे काल दि.9 रोजी रात्री भंडाऱ्याच्या कार्यक्रमात दोन जणांमध्ये किरकोळ कारणावरून आपआपसात भांडण झाल्याने मोठा दांगडो झाला होता यामुळे यावल पोलीस स्टेशनला दोघं बाजूने किरकोळ तक्रारीची नोंद करण्यात आली असल्याची माहिती यावल ठाणे अंमलदार यांच्याकडून मिळाली.
उज्वला राजेंद्र पाटील राहणार किनगाव तसेच योगेश तुकाराम पालवे राहणार किनगाव यांनी काल दि.9 रोजी रात्री यावल पोलीस स्टेशनला एकमेका विरुद्ध तक्रारी दिल्या आहेत.दोघांमध्ये कारण नसताना भांडण झाल्याचे समजले.
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना
हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)
रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन
यामुळे किनगावात राजकारणात व ग्रामपंचायत सदस्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून भांडणाचे मुख्य कारण काय याबाबत संपूर्ण ग्रामस्थांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.भंडाऱ्याच्या कार्यक्रमात नेमक्या कोणत्या कारणावरून भांडण दांगडो झाला तसेच झालेले भांडण मिटवण्यासाठी राजकीय सामाजिक प्रभावाचा परिणाम झाला आहे का? याबाबत सुद्धा राजकारणात अनेक प्रश्न चर्चिले जात आहेत.
टिप्पणी पोस्ट करा