ऑक्टोबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

यावल स्टेट बँक परिसरात प्रचंड दुर्गंधी. समस्त नागरिक हैराण.

निधन वार्ता

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लक्षात घेता भावी उमेदवाराचा वाढदिवस जल्लोषात साजरा.

पत्रकार कैलास लवंगडे यांना राष्ट्रीय भूषण पुरस्कार. शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचा स्तुत्य उपक्रम.

शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खाणारी सोसायटी. लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्या आधी विड्रॉल पावतीवर शेतकऱ्यांची स्वाक्षरी. लाच लुचपत विभागासह जिल्हा बँकेला फार मोठे आव्हान.

वन कर्मचारी तात्काळ निलंबित तर अधिकाऱ्यावर निलंबनासाठी विलंब. 3 पसार आरोपीर कारवाई न होण्यासाठी दहा पेट्या धुळे, नागपूरकडे रवाना ? संपूर्ण वन विभाग कर्मचाऱ्यांसह वनप्रेमी संघटनांमध्ये संतप्त भावना.

साकळी मंडळ अधिकाऱ्यास वाळू तस्कराकडून शिवीगाळ,धक्का बुक्की. अवैध गौण खनिज वाहनांवर वाहन क्रमांक नसल्याने आरटीओला मोठे आव्हान.

राजकीय दिवाळी सुरू...

निविदा मॅनेज करून भ्रष्टाचार केल्याबद्दल फौजदारी स्वरूपाची कार्यवाही सुरु. फैजपूर नगरपालिकेचा प्रताप. जिल्हाधिकाऱ्यांनी दिले सहाय्यक आयुक्तांस लेखी पत्र.

यावल वन क्षेत्रातील यावल वन अधिकारी यांच्या ताब्यातील 3 आरोपी फरार. यावल वन विभागात मोठी खळबळ.

किनगावात भंडाऱ्याच्या कार्यक्रमात कारण नसताना दांगडो. एकमेका विरुद्ध तक्रारी नोंद.

यावल येथील जे.टी.महाजन सुत गिरणी लवकरच सुरु होणार...सुत गिरणी कामगारांच्या अशा पल्लवीत.

यावल येथे रावण दहनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खाजगी ट्रॅव्हलकडून प्रवाशांची होणारी लुटमार थांबवावी ! सुराज्य अभियानातर्फे प्रशांत जुवेकर यांची मागणी.

महसूल मंत्री राधाकृष्ण पाटील वाळू मैदानात उतरल्याने तहसीलदार,मंडळ अधिकारी, तलाठी निलंबित होणार...? जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात वाळू ठेकेदार,महसूल, पोलिसात मोठी खळबळ.पर्यावरण प्रेमी ललितकुमार चौधरी यांची तक्रार.

जागेची मोजणी न करता पूररेषेचे उल्लंघन करून नदीपात्रात बेकायदा संरक्षक भिंत. पुररेषा तीन अधिकाऱ्यांचे सी.आर.खराब होणार. मुख्याधिकारी यांचे विकासकाला पत्र.

चला नदीला जाणूया उपक्रमात यावल तालुक्यातून तेजस पाटील यांचा सहभाग...

यावल तालुका ग्रामरोजगार सेवक संघटचे राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण संपन्न.

पोदार इंटरनेशनल स्कूल मध्ये महात्मा गांधी,लालबहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

आमदार राजूमामा भोळे यांच्या शुभहस्ते यावल येथील मुख्याध्यापिका कवडीवाले यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान. राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेचा स्तुत्य उपक्रम.

पिंपळकोठे प्र.चा.ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार

*शिरागड देवीच्या मंदिरावर जाण्यासाठी रस्ताच नाही..तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा* चोपडा मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर यांची मागणी.

दि.3 रोजी वनोली येथील साईबाबा मंदिरात अष्टमी निमित्त 566 वा महोत्सव.दोन मंत्री खासदार पाच आमदार यांच्यासह लाखो भाविक उपस्थित राहणार...

अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत