अनैतिक संबंधातून महिलेवर कुऱ्हाडीनेवार करून खून,यावल पोलीस स्टेशन हद्दीत आठ दिवसात दुसरी घटना.
आज दि. 27 शनिवार रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास यावल शहराच्या अत्यंत वर्दळीच्या भागात म्हणजे काजीपुरा,महाजन गल्ली,सुतार गल्ली परिसरात अनैतिक संबंधातून एकाने 25 ते 30 वयोगटातील महिलेच्या डोक्यात
कुऱ्हाडीनेवार सपासप वार करून हत्या केल्याची खळबळ जनक घटना यावल शहरात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा