ऑगस्ट, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

घरमालकाला न सांगता मजुरांनी सोन्याची नाणी आपसात वाटून घेतली. पण सापडलेल्या खजिन्यामुळेच मजुरांना खावी लागली तुरुंगाची हवा.

निधन वार्ता

पाडळसे ग्रामपंचायत तर्फे गावात सीसीटीव्ही कॅमेरे. ग्रामपंचायतचा कौतुकास्पद निर्णय. डी.वाय.एस.पी.डॉ.कुणाल सोनवणे यांच्या शुभहस्ते लोकार्पण.

मोकाट गुरांनी घेतला एकाचा बळी. नगरपालिका प्रशासन आणि काही टक्केवारी खाणाऱ्यांबाबत यावल शहरात जोरदार चर्चा.

बुऱ्हाणपुर- अंकलेश्वर राज्य मार्गाची अत्यंत दयानिय अवस्था. बांधकाम विभागाने दुर्लक्ष- जि.प.आरोग्य सभापती रविन्द पाटील.

महिलेच्या खून प्रकरणी संशयित आरोपी पटेल यास 5 दिवसाची पोलीस कोठडी.

वाढदिवस शुभेच्छा.

आलिशान वातानुकूलित चार चाकीतून शेळ्या,बोकडांची चोरी करण्याची अत्याधुनिक पद्धत. पोलिसांकडून साला- मेव्हणा असलेल्या टोळीचा पर्दाफाश.

विकृतीचा कळस, ६५ वर्षीय वृद्धाने पाळीव कुत्रीवर केला अत्याचार. खेड पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

यावल पोलीस स्टेशन हद्दीत 8 दिवसात दुसरी खुनाची घटना संपूर्ण तालुका हादरला. अनैतिक संबंधामुळे महिलेच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून हत्या.

कुऱ्हाडीने वार करून महिलेची हत्या यावल पोलीस स्टेशन हद्दीत आठ दिवसात दुसरी घटना.

मधुकर साखर कारखाना भाडे तत्त्वावर देण्यात यावा सभासदांकडून रिट पिटीशन दाखल. संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष वेधून.

तापी पाटबंधारे विकास महामंडळातील कामाची चौकशी होणे बाबत नितीन रंधे यांनी केली तक्रार.

श्री.संत सेना महाराज पुण्यतिथी यावल येथे डॉ.कुंदन फेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न.

निधन वार्ता

“एक कुटुंब,दोन वृक्ष" या संकल्पनेंर्गत जय बाबाजी भक्त परिवारा कडुन यावल तालुक्यात वृक्षारोपण संपन्न.

श्री अर्जुनेश्वर महादेव मंदिर अंजाळे ते श्री तारकेश्वर महादेव मंदिर यावल भव्य कावड पदयात्रेत डॉ.कुंदन फेगडे सहभागी.

कठोरा रस्त्यावर शेतात एकाची निर्गुण हत्या. मयत मनोज भंगाळे यावल तालुक्यातील चितोडा येथील.

सातपुड्यात सागवानी वृक्षतोड करून वनविभागात शेतीसाठी जागा ताब्यात घेण्याचा सपाटा. मध्य प्रदेशातील 100 ते 150 आदिवासी झाले यावल तालुक्याचे रहिवाशी. वन कर्मचाऱ्यांवर दगडफेक झाल्याची अफवा.

भव्य कावड यात्रेतील भक्ताना आश्रय फौंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांच्या तर्फे मोफत प्रा.आ.तपासणी व औषध वाटप.

उपविभागीय अधिकारी तथा प्रांत कैलास कडलग यांनी यावल नगरपालिकेत 75 फूट उंचीवर फडकविला "तिरंगा ध्वज" नगरपालिका कर्मचारी,आजी माजी सदस्यांसह नागरिकांची, विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती.

आज आता रात्री दीड तासानंतर 12:05 मिनिटांनी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते झेंडावंदन. ऐन वेळेला कार्यक्रम ठरल्याने रावेर विधानसभा मतदारसंघात खळबळ.

मंदिरात वस्त्रसंहिता लागू करणार.. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री मंगळग्रह मंदिरात आयोजित मंदिर विश्वस्त बैठकीत एकमुखाने संमती.

स्वातंत्त्र्याचा अमृत महोत्सव #हर_घर_तिरंगा

अमोल जावळे यांच्या निवेदनामुळे जिल्हाभरात जागोजागी लंपी लसीकरणाला गती.

औरंगाबाद खंडपीठाने जप्त केलेल्या रकमेतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 16 कोटी रुपये वाटप करायला पाहिजे... मधुकर कारखाना विक्री म्हणजे सर्व राजकीय पक्षांचे दुर्भाग्य. सपूर्ण राज्यात जोरदार चर्चा.

यावल येथे आदिवासी दिन साजरा करताना पक्षीय भेदभाव .

यावल नगरपरिषद"स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अंतर्गत "स्वराज्य महोत्सव" नियोजनपूर्वक साजरा करीत आहे.

उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील यांचा पक्ष श्रेष्ठींकडे राजीनामा. ग्रामीण भागात शिवसेना दोन्ही गटाचे समीकरणे बदलणार..

50 किलोमीटर अंतरावरुन पशुधन पर्यवेक्षक 'लिंपी'ला कसे रोखणार..? 23 हजार पशुधनाची देखभाल वाऱ्यावर.पशुपालकांमध्ये तीव्र संताप.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त डॉ.कुंदन फेगडे यांच्या तर्फे मोफत राष्ट्रीय तिरंगा ध्यज वाटप कार्यक्रमास स्तरातून उत्तम प्रतिसाद.

व्हाट्सअपवर माहिती,निवेदन टाकुन न बोलणाऱ्यांकडून अपेक्षा.

दुर्मिळ भारतीय अंडी खाऊ निम विषारी जातीचा साप आढळला यावल तालुक्यात. रिधोरी गावातील घरात सर्पमित्र किशोर सोनवणे,अजय कोळी यांनी केले रेस्क्यू .

जिल्ह्यात पुरवठा विभागात नवीन आकृतीबंधामुळे 40 कर्मचारी अतिरिक्त ठरल्याने वाऱ्यावर. 4 नायब तहसीलदार, 30अव्वल कारकून, 5 लिपीक पदे अतिरिक्त झाले.

ताराबाई सावकारे यांचे निधन

वसंत अडकमोल यांचे निधन

राज्य मार्गांना राष्ट्रीय महामार्गांचा दर्जा देण्यात यावा; केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे खा.रक्षाताई यांची मागणी…

किनगावात कानबाई मातेचा उत्सव मोठ्या जल्लोषात.

गोड बोलणाऱ्या मुख्याधिकारी यांचे स्थापत्य अभियंत्याच्या निष्क्रियेकडे दुर्लक्ष. नगर परिषदेकडे जिल्हाधिकारी यांचे दुर्लक्ष आणि यावलकरांचे दुर्भाग्य.

पोलीसांचा आता आपला चौथा डोळा सक्रिय होणार... पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी सरपंच उपसरपंच यांचे लक्ष वेधले.

नवभारत गणेश मित्र मंडळ अध्यक्षपदी दीपक फेगडे, उपाध्यक्षपदी रितेश बारी, खजिनदार निर्मल चोपडे.

रावेर तालुक्यातील रसलपूर येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील 9 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू.प्रकल्प अधिकारी यांच्यासह संस्था चालकांचे दुर्लक्ष?

अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत